भारत तोडणार चीनचा रेकॉर्ड | Record Breaker India | Amazing News | Lokmat Marathi News

2021-09-13 0

जम्मू काश्मीर मधील चिनाब या नदीच्या काठावर भारत जगातील सगळ्यात मोठ्या पुलाची बांधणी करीत आहेत. या पुलाची उंची एफिल टॉवर पेक्षा 35 मीटरने अधिक असणार आहे. 5 नव्हेबर ला या पुलावर 47 मीटरचा लांब आर्क लावण्यात येईल. 23 टन वजनी असलेला हा आर्क बसवण्याकरता जगातील मोठी क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. 1100 करोड़ रुपए या पुलासाठी लागत असून. हा पूल नदीच्या 359 मीटर उंचीचा आहे, 260 प्रति तास वहाणाऱ्या वाऱ्याचा दबाव झेलू शकेल अशी त्याची रचना करण्यात आली आहेआमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires